नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२७९०
देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥१॥
भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥
बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥२॥
तुका म्हणे नयों रूपा । काय बापा करीसील ॥३॥
अर्थ
देवा तुझे रुप मला एकदा की दिसले मग ते मी पाहीन माझ्या मनात ते कायमस्वरुपी धारण करीन आणि समाधानी राहीन. देवा तू जगज्जीवन आहेस तुझे ज्ञान होण्यासाठी माझ्या ह्दयामध्ये मी शुध्द भक्तीभावाने तुला साठवून धरीन. एकदा की देव सगुण साकार झाला की चांगल्या करुण गोड वचनाने संभाषण करीन व त्याला आळवीन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे माझ्या बापा पांडूरंगा तू सगुण साकार रुपात न येऊन नुसताच निर्गुण स्वरुपात काय करशीन ?”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
