विशाल महाराज बडे {M.A.B.ED.} बोरी (चंद्रशेखर) ता. दारव्हा जिल्हा यवतमाळ किर्तन, रामायण. सदस्य, महाराष्ट्र राज्य कमिटी, अखिल भारतीय वारकरी मंडळ. {झी टॉकीज फेम} YTM001
नारायण महाराज शिंदे पाटील मु.खरशी ता.पुसद जि .यवतमाळ किर्तन, प्रवचन,भागवत. YTM002
महेंद्र महाराज मस्के जवळा ता .पुसद जि. यवतमाळ अध्यक्ष धरणग्रस्त कृती समीती ईसापुर. प्रवक्ता & संघटक: महाराष्ट्र यशवंत सेना महा. राज्य मुंबई. संयोजक : भाजपा अध्यात्मिक आघाडी हिंगोली किर्तन, भागवत. YTM003
विजय उत्तमराव ढाकुलकर महागांव ( कमळेश्वर ) ता, दारव्हा जि. यवतमाळ माजी विद्यार्थी : जोग म. वारकरी शिक्षण संस्था, आळंदी कीर्तन, मृदंग, शिक्षक -: वारकरी शिक्षण शिबीर Vijaydhakulkar8@gmail.com YTM017
रामेश्वर महाराज पांढरकर चिखली रामनाथ ता. दारव्हा जि. यवतमाळ माजी विद्यार्थी: जोग म. वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे. कीर्तन, प्रवचन. YTM018
ज्ञानेश्वर महाराज डफर भारी ता. जि. यवतमाळ भागवत, किर्तन. YTM019
ज्ञानेश्वर महाराज रोकडे श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) ता. कळंब जि. यवतमाळ भागवत, कीर्तन. YTM020
विनायकराव माने पाटील महाराज चातारी ता, उमरखेड जि, यवतमाळ सदस्य, महाराष्ट्र राज्य कमिटी, अखिल भारतीय. वारकरी मंडळ.प्रवचन, भागवत, रामायण. शिवपुराण. YTM021