94 22 93 81 99 या नंबरवर कृपया आपली माहिती पाठवावी
रामभाऊ महाराज राऊत किर्तन, प्रवचन, सकल संत चरित्रकथा , आळंदी देवाची अध्यापक : श्रीविठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्था आळंदी देवाची ALN001
स्वप्निल महाराज पवार आळंदी देवाची अध्यापक : श्रीविठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्था गायन, किर्तन. ALN0002
पद्माकर महाराज पाटोळे आळंदी देवाची अध्यापक : श्रीविठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्था आळंदी देवाची कंठस्थ : तुकाराम गाथा. किर्तन, प्रवचन, भागवत. ALN0003
ज्ञानेश्वर महाराज सबलस शारदा संस्कार संस्था, पैठणकर निवास, इंद्रायणी नगर, आळंदी देवाची, ता. खेड जि.पुणे ALN004
सुदामा महाराज आदमाने अध्यापक : श्रीविठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्था आळंदी देवाची किर्तन, प्रवचन, ALN005
रामदास महाराज भोयर गुरुजी वड्गाव रोड, आळंदी देवाची, पुणे. भागवताचार्य, किर्तन, प्रवचन, संगीत विशारद, तबला, पखावज. संस्थापक : ॐ ब्रम्हनाद संस्था {संस्थेची अधिक माहिती पहा.} ALN006
निलेश महाराज कोंडे-देशमुख सर्वे नं १२४, साई बाबा मंदिर जवळ ,आळंदी देवाची रोड वडमुखवाडी पुणे ४१२१०५ संस्थापक अध्यक्ष : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य. अध्यक्ष : विठु माऊली वारकरी शिक्षण संस्था. {संस्थेची अधिक माहिती पहा.} शिक्षण. बी ए / डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर LN0007
रविंद्र महाराज गाडेकर संस्थापक अध्यक्ष-: कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची कीर्तन.भागवत.रामायण ALN0008
विठ्ठल महाराज कापसे उमरा कापसे ता. जि. वाशिम. अध्यक्ष: श्री गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची गोपाळपुरा ता. खेड जि. पुणे (संस्थेची अधिक माहिती पहा.) किर्तन, प्रवचन. ALN0009
श्यामजी महाराज काळे पाटील. आळंदी देवाची. मृदंग. ALN0010
सुभाष महाराज झाडे आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे मृदंग ALN0011
महेश महाराज नरोडे आळंदी देवाची, हवेली, पुणे किर्तनकार ALN0012
तुकारामजी महाराज पांचाळ आळंदी दे. ता. खेड जि. पुणे मृदंग ALN0013
पुरुषोत्तम महाराज पांचाळ आळंदी दे. ता. खेड जि. पुणे मृदंग ALN0014
दत्तात्रय महाराज जाधव आळंदी देवाची कीर्तन. ALN0015
विशाल दामोधर जाधव माजलगाव जि .बीड शिक्षण:- B.COM ह. मु. आळंदी देवाची ता. खेड जि.पुणे विद्यार्थी:- जोग म.वारकरी शिक्षण संस्था. २ रे वर्ष (२०२०) 8805474046. ALN0017
मुकुंद महाराज चौधरी आळंदी देवाची ता.खेड जि.पुणे अध्यक्ष-; श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्था. भागवत. किर्तन. ALN0018
बालाजी नरसिंग शेंडगे पालापुर, पोस्ट-धानोरा,ता. निलंगा जि.लातूर हल्ली मुक्काम-: आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे अध्यापक: गु. हनुमंत महाराज मते विना शुल्क वारकरी शिक्षण संस्था,आळंदी देवाची) ALN0019
हरिष मदन आरसोडे (कर्णेश्वर भगवान वारकरी शिक्षण संस्था ) माऊली दर्शन कॉलनी आळंदी (दे) ता. खेड जि. पुणे गायन. ALN0020
पंडीत महाराज क्षीरसागर गु.कुंभार गुरूजी -; वारकरी शिक्षण संस्था आळंदी (दे) रजिस्ट्रेशन नंबर: E5085 वैशिष्टे: (विनामूल्य विद्यार्थींना वारकरी शिक्षण शिकवले जाते. प्रवेश क्षमता : ५० विद्यार्थी. कीर्तन, प्रवचन. ALN0021
दत्तात्रय महाराज हाळदे अध्यापक : गु. कुंभार गुरूजी वारकरी शिक्षण संस्था आळंदी (दे) कीर्तन, प्रवचन. ALN0022
सचिन बाबासाहेब जपकर आंळदि देवाचि शांताई नगर किर्तन, प्रवचन. ALN0024
विकास महाराज देवकते आळंदी देवाची किर्तन,गायक. शिक्षण संस्था-: स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. सचिव-: पूर्णा तालुका राष्ट्रीय वारकरी परिष ALN0024
पांडुरंग महाराज पवार (अंबाळकर) आळंदी (देवाची) किर्तन ,प्रवचन,गायक ,एज्युकेशन ट्रेनर संस्थापक/अध्यक्ष:- श्रीसद्गुरुकृपा बहुउद्देशिय संस्था विशेषप्रतिनिधी :- स्वतंत्र माहिती अधिकार प्रमुखमहासंघटक :- नरेंद्र मोदी विचार मंच संघटक :- ऑल इंडिया अॅन्टी करप्शन कमिटी सल्लागार:- नांदेड जिल्हा मित्रमंडळ सामाजिक संस्था सचिव पुणे :- प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन ALN0025
गणेश महाराज किर्तने (आळंदी देवाची) ता. खेड जि. पुणे कीर्तन, प्रवचन,ज्ञानेश्वरीनिरूपण. शिक्षण:- एम. ए. ALN0025
ज्ञानेश्वर महाराज भुतेकर (आळंदी देवाची) ता. खेड जि. पुणे कीर्तन, प्रवचन, ALN0025
[…] तिर्थक्षेत्र वारकरी संपर्कआळंदी देवाची. […]
[…] तिर्थक्षेत्र वारकरी संपर्कआळंदी देवाची. […]
[…] आळंदी संपर्क पहा. […]
[…] आळंदी– […]