भक्तिांचिया मनोभावा
1240.
भक्तिांचिया मनोभावा ।
सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥
आवडीचा न करा भंग ।
अंतरंग म्हणोनिया ॥२॥
धर्माघरी उच्छिष्ठकाढा ।
अर्जुना पुढा सारथ्य ॥३॥
निळा म्हणे बळीच्या व्दारी ।
होउनी भिकारी भीकमागा ॥४॥
1240.
भक्तिांचिया मनोभावा ।
सारिखे देवा तुम्ही वर्ता ॥१॥
आवडीचा न करा भंग ।
अंतरंग म्हणोनिया ॥२॥
धर्माघरी उच्छिष्ठकाढा ।
अर्जुना पुढा सारथ्य ॥३॥
निळा म्हणे बळीच्या व्दारी ।
होउनी भिकारी भीकमागा ॥४॥