भक्ताचांचि वोरस देवा
1239.
भक्ताचांचि वोरस देवा
धावे सेवा करु त्यांची ॥१॥
जे जे गोड वाटे मनी ।
ते ते वदनी भरी तया ॥२॥
अपूर्ण तेथे पूर्ण करी ।
पुरवी कामारी होउनी ॥३॥
निळा म्हणे रक्षी हेत ।
उभा तिष्ठत त्यापाशी ॥४॥
1239.
भक्ताचांचि वोरस देवा
धावे सेवा करु त्यांची ॥१॥
जे जे गोड वाटे मनी ।
ते ते वदनी भरी तया ॥२॥
अपूर्ण तेथे पूर्ण करी ।
पुरवी कामारी होउनी ॥३॥
निळा म्हणे रक्षी हेत ।
उभा तिष्ठत त्यापाशी ॥४॥