भवरोगे जे पिडले लोक
1099.
भवरोगे जे पिडले लोक ।
तिही आवश्यक सेवावे ॥१॥
महा मात्रा हरिकीर्तन ।
उरले रसायन निज निगुती ॥२॥
मागे बहुता गुणसी आले ।
आरोग्यचि ठेविले करुनिया ॥३॥
निळा म्हणे सांगता फार ।
होईल विस्तार नामे त्यांची ॥४॥
1099.
भवरोगे जे पिडले लोक ।
तिही आवश्यक सेवावे ॥१॥
महा मात्रा हरिकीर्तन ।
उरले रसायन निज निगुती ॥२॥
मागे बहुता गुणसी आले ।
आरोग्यचि ठेविले करुनिया ॥३॥
निळा म्हणे सांगता फार ।
होईल विस्तार नामे त्यांची ॥४॥