लोंढा आला सात्विकचा
1100.
लोंढा आला सात्विकचा ।
पूर अदभूत या प्रेमाचा ॥१॥
तेणे लागती वोसाणे ।
स्वानंदचि नामस्मरणे ॥२॥
मनोमीन तळपताती ।
गोड अर्थाते कवळिती ॥३॥
निळा म्हणे उभय तीरे ।
श्रोते वक्ते निर्मळ नीरे ॥४॥
1100.
लोंढा आला सात्विकचा ।
पूर अदभूत या प्रेमाचा ॥१॥
तेणे लागती वोसाणे ।
स्वानंदचि नामस्मरणे ॥२॥
मनोमीन तळपताती ।
गोड अर्थाते कवळिती ॥३॥
निळा म्हणे उभय तीरे ।
श्रोते वक्ते निर्मळ नीरे ॥४॥