पाहोनिया हरिकीर्तन ।
1098.
पाहोनिया हरिकीर्तन ।
होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥
संनकादिक येती भेटी ।
कथा गोमटी ऐकावया ॥२॥
संत महंत येउनी पुढे ।
बैसती गाढे कीर्तनी ॥३॥
निळा म्हणे पांडुरंग ।
रंगी रंग मेळचीन ॥४॥
1098.
पाहोनिया हरिकीर्तन ।
होती प्रसन्न देव तुम्हा ॥१॥
संनकादिक येती भेटी ।
कथा गोमटी ऐकावया ॥२॥
संत महंत येउनी पुढे ।
बैसती गाढे कीर्तनी ॥३॥
निळा म्हणे पांडुरंग ।
रंगी रंग मेळचीन ॥४॥