वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

घरचा वृत्तांत पाहुनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084218 · अभंग क्र. ३५९९

3599.
घरचा वृत्तांत पाहुनी नयनी । नामा तेचि क्षणी राउळीं गेला ॥१॥
पायांवर भाळ ठेवुनी तत्वता । म्हणे पंढरीनाथ सांभाळिले ॥२॥
जन्माचा पोसणा दास तुझा दीन । ते त्वा वचन सत्य केले ॥३॥
एका जनार्दनी दासाचे धांवणे । देवाविण कोण करील ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग