वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 140. श्रीनामदेवचरित्र - अभंग ३५५१ ते ३६३२

मायबाप माझा सोयरा जि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084197 · अभंग क्र. ३६००

3600.
मायबाप माझा सोयरा जिवलग । तूंचि पांडूरंग मजलागी ॥१॥
माझियाकारणें पुरविलें धन । केले माझे संरक्षण मायबाप ॥२॥
म्हणोनिया डोई ठेवियेली पायी । प्रेमभरित पाही नामा जाहला ॥३॥
एका जनार्दनी देवाचा एकुलता । नामयापरता कोणी नाही ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग