सांपडली संधी ।
945.
सांपडली संधी ।
त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥
वेदविहित कर्म ।
हेचि परमार्थाचे वर्म ॥२॥
कर्मालागी जो तत्पर ।
तोचि पावे पैलपार ॥३॥
निळा म्हणे परब्रम्ह ।
प्राप्त होय विहित कर्म ॥४॥
945.
सांपडली संधी ।
त्यासी कर्मी दृढ बुध्दी ॥१॥
वेदविहित कर्म ।
हेचि परमार्थाचे वर्म ॥२॥
कर्मालागी जो तत्पर ।
तोचि पावे पैलपार ॥३॥
निळा म्हणे परब्रम्ह ।
प्राप्त होय विहित कर्म ॥४॥