वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

होउनी निवांत पाहता ए

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076449 · अभंग क्र. १११

111.
होउनी निवांत पाहता एकांत ।
अवघीचि विश्रांत घडली मना ॥१॥
अद्वैत आपण ब्रह्म परिपूर्ण ।
स्वानंदघन होउनी सर्व ठेले ॥२॥
निवांत एकांत वास अद्वैताचा ।
सोहळा सुखाचा संत घेती ॥३॥
बहेणि म्हणे नेणो काय पुण्य केले ।
सुख हे लाधले गुरूकृपा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग