वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

दिवस ना राती प्रकाश

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076403 · अभंग क्र. ११२

112.
दिवस ना राती प्रकाश ना ज्योती ।
तेथे निजवस्ती केली जीवे ॥१॥
आनंदी आनंद गोविंदी गोविंद ।
भोगू परमानंद बाईयांनो ॥२॥
अध ना ऊर्ध्व गति ना विगति ।
तेथे निजवस्ती केली मने ॥३॥
बहेणि म्हणे सोऽहं हंस यासकट ।
भरूनी ठेला घोट एकसरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग