वेणू ३७७७
3777.
वेणू ३७७७
अधरीं धरूनि वेणु । वेणु वाजविला । कोणी नेणु ॥१॥ प्रातःकाळी तो वनमाळी । घेऊनिजातो धेनु ॥२॥ उभी मी राहे वाट मी पाहे । केव्हा भेटेले मम कान्हु ॥३॥ एका जनार्दनीवाजविला वेणु । ऐकता मन जाले तल्लीनु ॥४॥