वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ब्रह्मा विष्णु वृंदा

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076448 · अभंग क्र. १८५

185.
ब्रह्मा विष्णु वृंदावनी ।
शिव राहे तये स्थानी ॥१॥
धन्य तेचि जीव जाणा ।
करिती जे प्रदक्षिणा ॥२॥
सर्व सिद्धी वृंदावनी ।
येती तुळसी दर्शनी ॥३॥
बहेणि म्हणे वृंदावन ।
कलियुगी मुक्तिस्थान ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग