वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गंगा आणि भागीरथी ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075838 · अभंग क्र. १८६

186.
गंगा आणि भागीरथी ।
तुळसीचे ठायी येती ॥१॥
होय दर्शन जयासी ।
तोचि देह पुण्यरासी ॥२॥
सर्व तीर्थांचे महेर ।
आहे तुलसी साचार ॥३॥
बहेणि म्हणे तुळसी जेथ ।
तेथ तीर्थांचा संघात ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग