वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

लटिका मी गाईन लटिका

🙏 4. संत नामदेव · ABH-082460 · अभंग क्र. १४६८

1468.
लटिका मी गाईन लटिका मी नाचेन | संतासि देखोन लटिका लवे ॥१॥
लटिका माझा भाव लटिकी माझी भक्ति | तू तंव श्रीपती कृपासिंधु ॥२॥
लटिकी माझी क्रिया लटिके माझे कर्म | परि सत्य तुझे नाम गातु असे ॥३॥
लटिके माझे ध्यान लटिके माझे ध्यान | तू तंव सहजगुण सत्यरूप ॥४॥
लटिकी माझी पूजा लटिके माझे स्मरण | लटिके माझे भजन भावहीन ॥५॥
लटिके प्रेमवत्स धेनु हे स्वीकारी| तैसे मज करी म्हणे नामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग