तरी मी गाण नव्हे गाण
1467.
तरी मी गाण नव्हे गाणीव करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥१॥
जाण नव्हे मी ते जाणीव हे करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥ २॥
दाता नव्हे जे मी दातृत्व ते करी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥ ३॥
बहुरूपि नव्हे जे मी अभिनव नट धरी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपज़े ॥ ४॥
तरि योगि नव्हे जे मी ध्यान धरी ॥ जेणे तुमते हरी संतोषउपजे ॥ ५ ॥
यावरी जाणासि ते तू करी अनंता ॥ विष्णुदास संता विनवीततसे ॥६॥
