संकल्पाचा आन ठाव । न
1739.
संकल्पाचा आन ठाव । नाही भाव दुसरा ॥१॥
तुम्च्या चरणांसी शरण । काया वाचा आणि मन ॥२॥
आलो दीन हो उनी हीन । तुम्ही तंव पतीतपावन ॥३॥
एका जनादनीं शरण । करा खंडन जन्ममुत्यु ॥४॥