देह गेह चिंता । बाळा
1738.
देह गेह चिंता । बाळासी नाठवे सर्वथा ॥१॥
न देखे तो दुजे स्थान । बाळका आपुले अंगी जाण ॥२॥
माझे तुझे न म्हणे । उंच नीच कांही नेणे ॥३॥
एका जनार्दनी अखंड । नाही तया वाया खंड ॥४॥