वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

कर्मजड मूढ पतित पामर

🙏 4. संत नामदेव · ABH-082264 · अभंग क्र. २०३७

2037.
कर्मजड मूढ पतित पामर | भवसिधु पार नटके जया ॥१॥
यालागी पंढरी केलो मुक्ति पेठ | भक्ते भूवेकुठ वसविले ॥२॥
हेंचि पुंडलिके मागितले निके | जे संवेथा परलोके चाड नाही ॥३॥
भक्ति मुक्ति सिद्धि जे जया आवडे | ते तया पवाडे विठ्ठुलनामे ॥४॥
न लगती सायास करणे काया क्लेश | नामाचा विश्वास दृढ धरा ॥५॥
नामा म्हणे अवघे चला पंढरिये | भेटो मायबाप पांड्रंगा | ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग