वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

पुंडलिके रचिली पेठ |

🙏 4. संत नामदेव · ABH-082220 · अभंग क्र. २०३६

2036.
पुंडलिके रचिली पेठ | संत ग्राहिक चोखट ॥१॥
प्रेम साखरा वांटिती | नेघे त्याचे तोंडी माती ॥२॥
समतेचे फणस गरे | आंबे पिकले. पडिभरे ॥३॥
|नामद्राक्षाचे धड | अपार रस आले गोड ॥४॥
|नामा म्हणे भावे घ्यावे | अभक्तांचे मढे जावे ॥५॥
|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग