वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 202. मुमुक्षुस उपदेश

अठ्ठावीस युगे उभा ठे

🙏 4. संत नामदेव · ABH-082221 · अभंग क्र. २०३८

2038.
अठ्ठावीस युगे उभा ठेला द्वारी | पुंडलिकावरी ठेवुनि लक्ष ॥१॥
॥कृपेचा सागर भक्‍तंजनवत्सळ | आमुचा विठठल मायबाप ॥२॥
भक्तीसी भाळला अरूप रूपा आला | वेळाईत जाला भक्‍तालांगी ॥३॥
|भक्तिचिया रूपे न घडे ते केले | वैकुठा आणिले भूमंडळी ॥४॥
भक्ति सुव्ति सिद्धि त्या पायी लागती | उद्धट गर्जेती विठ्ठलनामे ॥५॥
नामा म्हणे केशवा उदाराचा राव | सेवा चरणी ठाव देई आम्हा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग