वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ५, काकड आरती अभंग

तुझिये निढळी कोटी चं

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073166 · अभंग क्र. ३३

33.
तुझिये निढळी कोटी चंद्र प्रकाशे । कमल नयन हास्य वदन हासे ॥१॥
हाल का रे कृष्णा डोल का रे । घडिये घडिये घडिये गुज बोल का रे ॥२॥
उभा राहोनिया कैसा हालवितो बाहो । बाप रखुमादेविवरू विठ्‌ठलु नाहो ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग