वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

वेद तो आम्हा जनार्दन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084703 · अभंग क्र. १८४४

1844.
वेद तो आम्हा जनार्दन । शास्त्र ते आम्हा जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावे ॥१॥
सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावे ॥२॥
योग जनार्दन । याग जनार्दन । पाप आणि पुण्य । तेंही जनार्दन ॥३॥
यापरे सर्वस्व अर्पी जनार्दन । एका जनार्दनी साधे भजन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग