आमुचा आचार आमुचा विच
1845.
आमुचा आचार आमुचा विचार । सर्वभावे निर्धार जनार्दन ॥१॥
आमुचा दानधर्म यज्ञ ते हवनक । सर्व जनार्दन एकरुप ॥२॥
आमुचा योगयाग तप तीर्थाटन । सर्व जनार्दन रुप असे ॥३॥
आमुचे आसन मुद्रा जनार्दन । एका जनार्दन भजन हेंचि खरे ॥४॥