माझी जनार्दन माउली ।
1843.
माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळी ॥२॥
आठवितों वेळोवेळां माझा तिजलागीं कळवळा ॥३॥
एका जनार्दनी बाळ । माता रक्षी पै स्नेहाळ ॥४॥