काय धरू आटाआटी ।
674.
काय धरू आटाआटी ।
भेटीसाठी तुझे देवा ॥१॥
बैसलासी कोणे देशी ।
सांगा मशी येई तेथे ॥२॥
करू कठिण यत्न सोपा ।
जेणे कृपा करिसी तू ॥३॥
बहिणी म्हणे खंती ।
वाटे, चित्ती निर्दय झाला ॥४॥
674.
काय धरू आटाआटी ।
भेटीसाठी तुझे देवा ॥१॥
बैसलासी कोणे देशी ।
सांगा मशी येई तेथे ॥२॥
करू कठिण यत्न सोपा ।
जेणे कृपा करिसी तू ॥३॥
बहिणी म्हणे खंती ।
वाटे, चित्ती निर्दय झाला ॥४॥