वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

ऐसे वाटे जाळो काया ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075823 · अभंग क्र. ६७३

673.
ऐसे वाटे जाळो काया ।
कोण उपाया देव भेटे ॥१॥
गृहा सोडुनि जाऊ वना ।
नंदराणा पहावया ॥२॥
करू काय न धरवे धीर ।
शारङ्गधर भेटे न हा ॥३॥
लागे आयुष्या ओहोटी ।
जगजेठी भेटसी कै ॥४॥
बहिणी म्हणे काही मनी ।
गुप्त कानी सांगा देवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग