वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वास तुझा कोठे नाही ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076035 · अभंग क्र. ६७५

675.
वास तुझा कोठे नाही ।
विश्वी काही ऐसे नसे ॥१॥
बोलू गेले साधुसंत ।
सर्वाआत अससी तू ॥२॥
भाव ऐसा धरूनिया ।
शरण पाया आले असे ॥३॥
दासीलागी भेटू कैसा ।
विचार ऐसा करू नका ॥४॥
बहिणी म्हणे तुझे पाया ।
जीव काया कुरवंडीन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग