वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

हरीचे नामे हरीचे भक्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084946 · अभंग क्र. १०८०

1080.
हरीचे नामे हरीचे भक्त । उद्धरले असंख्यात ॥१॥
दैत्य दानव मानव । रीस वानर जीव सर्व ॥२॥
वृक्ष पाषाणादि तृण । हरिनामें ते पावन ॥३॥
पशु पक्षी अबला । एका जनार्दनी तरल्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग