वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

मागे पाळिली पोशिली ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089459 · अभंग क्र. ११३७

1137.
मागे पाळिली पोशिली ।
अपत्ये त्वा वाढविली ॥१॥
ऐसे बोलियले संत ।
लटिकी वाटे ते ते मात ॥२॥
हे गे मजचि उपेक्षिले ।
नाही समाधान केले ॥३॥
निळा म्हणे येऊनिया ।
भेटे पुरवी माझा थाया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग