वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १९. देवाशी प्रेमाचे भांडण

मोकलिता धाय ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089448 · अभंग क्र. ११३८

1138.
मोकलिता धाय ।
नाईकसी कैसी माय ॥१॥
सांडियले दूर देशी ।
नये करुणा काही ऐशी ॥२॥
वेष्टीले श्वापदी ।
अहंकार मोहमदी ॥३॥
निळा म्हणे यावरी आई ॥
धाव घाली वो विठाई ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग