नामपाठे मोक्ष पाविजे
1332.
नामपाठे मोक्ष पाविजे तत्त्वता । आणिक ते आता साधन नाही ॥१॥
नामपाठ सार नामपाठ सार । न करी विचार आणिक दुजा ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठ गाय । आदरे नाचताहे संतापुढें ॥३॥