नामपाठे संत पावले वि
1333.
नामपाठे संत पावले विसांवा । आणिक नाही ठेवा दुजा कांही ॥१॥
नामपाठे सिद्धि येईल हाता । मोक्षमार्ग तत्त्वता नामपाठे ॥२॥
जनार्दनाचा एका नामपाठे तरला । उद्धार तो केला जडजीवां ॥३॥