नामपाठ युक्ति भाविका
1331.
नामपाठ युक्ति भाविकां प्रतीती । लोभिया विरक्ती नामपाठे ॥१॥
नामपाठे याग नामपाठ योग । नामपाठे भोग सरे आधी ॥२॥
जनार्दनाचा एका भोगातीत झाला । म्हणोनि वोळला जनार्दन ॥३॥