वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

सर्वही सुखाचे वोतिले

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075531 · अभंग क्र. ४९

49.
सर्वही सुखाचे वोतिले श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥
कर दोन्ही कटी समय पाय विटे । शोभले गोमटे बाळरूप ॥२॥
जीवांचे जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग