सुखाची मिराशी । आमुच
50.
सुखाची मिराशी । आमुची हे पंढरीसी ॥१॥
बाप माझा विटेवर । उभा कटी ठेवोनि कर ॥२॥
वाम भागी आमुची माता । रखुमादेवी हे तत्वत: ॥३॥
चोखा म्हणे सुखराशी । वोळली आम्हांसी कृपेने ॥४॥
50.
सुखाची मिराशी । आमुची हे पंढरीसी ॥१॥
बाप माझा विटेवर । उभा कटी ठेवोनि कर ॥२॥
वाम भागी आमुची माता । रखुमादेवी हे तत्वत: ॥३॥
चोखा म्हणे सुखराशी । वोळली आम्हांसी कृपेने ॥४॥