वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

अहंवाघा सोहंवाघ्या प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073682 · अभंग क्र. ६

6.
अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी ।
सावध होऊनि भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्हारीची वारी । माझ्या मल्हारीची वारी ॥२॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नर्कव्दारी ।
बोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी ॥३॥
आत्मनिवेदन भरित रोडगा निवतिल हारोहारी ।
एक जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग