वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

बाराहि सोळा गडियांचा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073674 · अभंग क्र. ५

5.
बाराहि सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेळिया रे ।
जतिस्पद राखो जाणे टिपरिया घाई । अनुहत वाय मांदळा रे ॥१॥
नाचत पंढरिये जाऊ रे खेळिया । विठ्ठल रखुमाई पाहु रे ॥२॥
सा चहु वेगळा अठरा निराळा । गाऊ वाजवू एक चाळा रे ।
विसरती पक्षी चारा नेघे पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥३॥
आनंद तेथींचा मुकियासी वाचा । बहिरे ऐकती कानी रे ।
आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय । तुका म्हणे वृध्द होती तरणे रे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग