वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

शूराचे ते शस्‍त्र कृ

🙏 16. संत जनाबाई · ABH-074038 · अभंग क्र. २५५

255.
शूराचे ते शस्‍त्र कृपणाचे धन । विध्वंसिल्या प्राण हाता नये ॥1॥
गजमाथा मोती सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हाता नये ॥2॥
सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन । गेलियाही प्राण हाता नये ॥3॥
विराल्यावाचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हाता नये ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग