वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

ऐसे विश्रांतींचे स्थ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087341 · अभंग क्र. ३७४

374.
ऐसे विश्रांतींचे स्थान । आणिके ठायी नाही जाण ॥१॥
ते हे जाणा पंढरपुर । मुक्त मुमुक्षुचें माहेर ॥२॥
जगी ऐसे स्थळ । नाही नाही हो निर्मळ ॥३॥
एका जनार्दनी निकें । भूवैकुंठं नेटकें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग