वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

ऐसे पंढरीचें स्थान ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087222 · अभंग क्र. ३७३

373.
ऐसे पंढरीचें स्थान । याहुनी आणिक आहे कोण ॥१॥
विष्णसहित कर्पूरगौर । जेथे उभे निरंतर ॥२॥
पुढे भीवरा शोभती । पुंडलिकांची वसती ॥३॥
ऐसे सांडोनी उत्तम स्थळ । कोठे वास करु निर्मळ ॥४॥
म्हणे जनार्दनाचा एका । प्रेमळ संत नांदती देखा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग