वेदाभ्यासं श्रमलें ।
375.
वेदाभ्यासं श्रमलें । पुराण वक्ते ते भागले ॥१॥
तया विश्रांतीस स्थान । अधिष्ठान पंढरी ॥२॥
शास्त्राभ्यास नेहटीं । वादावाद दाटोदाटीं ॥३॥
एका जनार्दनी शरण । पंढरी स्थान ऐशिया ॥४॥