वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

नाम निवृत्ति धन्य तो

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085352 · अभंग क्र. ३४९८

3498.
नाम निवृत्ति धन्य तो निवृत्ति । देह निवृत्ति पाहता डोळा ॥१॥
संसार सारासार निवृत्ति । वेद निवृत्ति नाम गाता ॥२॥
शास्त्र निवृत्ति पुराणे निवृत्ति । अंतर्बाह्य कीर्ति निवृत्तिचीं ॥३॥
एका जनार्दनी पाहतांचि निवृत्ति । होय सर्व शांति निवृत्तिनामे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग