वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 135. श्रीनिवृत्तिनाथांची स्तुति - अभंग ३४८८ ते ३५०६

आजी धन्य दिन जाला ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085338 · अभंग क्र. ३४९७

3497.
आजी धन्य दिन जाला । स्बामी निवृत्ति भेटला ॥१॥
जन्म जरामरण व्याधी । अवघी तुटली उपाधि ॥२॥
मन इंद्रियांसहित । पायी जडियेलें चित्त ॥३॥
समूळ अहंकार गेला । निवृत्तिनाथ पाहता डोळा ॥४॥
एका विनवी जनार्दन । निवृत्तिनामे जालो पावन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग