वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

विठ्ठलमाहात्म्य - अभ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084390 · अभंग क्र. ४८०

480.
विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥
पाहता पुंडलिकांचें वदन । वेडावले भक्तांचे भुषण । केलेंसे खेवण । समचरणीं विटेवरीं ॥३॥
न बैसे अद्यापि खालीं । ऐशी कॄपेची माउली । एका जनार्दनी आली । भक्तिकाजा विठ्ठल ॥४॥
पुंडलिकाची जगदोद्धरार्थ विनवणी

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग