वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › २. बाळक्रीडा स्तुती

येरे देवा तुला देईन

🙏 4. संत नामदेव · ABH-083493 · अभंग क्र. १६

16.
येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगी बाहे वेडा नामदेव ॥१॥
ज्याचे पायी असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥
जनी पुसे सुखी रखुमाईचा जोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥३॥
यावयासी येथे आळस तुह्मी सोडा । घेईन इडा-पिडा नामा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग