वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › २. बाळक्रीडा स्तुती

अडखळूनि पडसी घालू नक

🙏 4. संत नामदेव · ABH-083483 · अभंग क्र. १५

15.
अडखळूनि पडसी घालू नको जोडा । धांवत दुडदुडा येई आता ॥१॥
बैसावयासाठी घेऊ नको घोडा । धांवत दुडदुडा येई आता ॥२॥
भोजना बैसलासी येथे घेई विडा । धांवत दुडदुडा येई आता ॥३॥
बाहुबळे काढिला देवांचा जो खोडा । धांवत दुडदुडा येई आता ॥४॥
कृपाळु बहुत लक्ष्मीचा जोडा । त्याला बाहतसे वेडा नामदेव ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग