राजाई येऊनिया घरी ।
3627.
राजाई येऊनिया घरी । नमस्कार करी नामदेवा ॥१॥
परीस देणे झडकरी । परिसा उभा असे द्वारी ॥२॥
ऐकतांचि ऐसी मात । आले भीमेसी धांवत ॥३॥
पुंडलीकासी नमस्कार । केला जयजयकार नामघोष ॥४॥
एका जनार्दनी स्नान । नामा करितसे जाण ॥५॥